लग्नसमारंभ आटोपून एक कुटुंब परतत होते. लग्न समारंभ आटपून हे ही कुटुंब सटाणाला परत निघाले होते. दरम्यान कोल्हापूर फाट्याला गाडी आली असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
नाशिक हादरलं ! नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाची हत्या झाल्याचं समोर आला आहे. युवक आपल्या वडिलांसोबत भाजी आणायला गेला होता. त्यावेळी ही हत्या…
नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसोबत १६ वर्षीय मुलगी किराणा खरेदी करायला गेली परंतु ती घरी परतलीच नाही. वाटेत अपघात झाल्याने १६ वर्षीय अनुष्काचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक - सूरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बस दरीत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं…
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला झाला असून या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच…
शाळेतून घरी परतत असताना दोन विद्यार्थ्यांवर आज काळाने घाला घातला. रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने या दोन्ही मुलांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचा व मुलाचा समावेश आहे.
नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वारांनी धडक दिली.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बसच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी…
वॅगनआर कारचे टायर फुटून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळून एक अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पंकज भिला बोरसे (वय ४३) गंभीर झाले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी…
घंटागाडीचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली आहे. या घटनेमधील घंटागाडी चालकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे.
नाशिकमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाली, या अपघातामध्ये 14 प्रवासी जखमी झाले आहेत, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त…
तालुक्यातील नशिराबाद येथे आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील (Accident News) पती-पत्नी ठार झाले, तर लहान मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघाताची नोंद नशिराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली…
पेठवरून निघालेली एसटी बस पुण्याला निघाली होती. त्यानंतर नाशिकच्या पेठ रस्त्यावरील नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ महामंडळाची बस आणि मिक्सर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे.
मामा आणि आईसोबत दुचाकीवरून नातेवाइकांना भेटून माघारी मामाच्या गावी येत असताना दुचाकीचा अपघात (Accident in Nashik) झाला. या अपघातात दुचाकीवर आईच्या कुशीत बसलेली अवघ्या दहा महिन्यांची ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल…
दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालेगाव टेहरे येथील हुतात्मा चौकातील हॉटेल राजधानीसमोर (Accident in CIDCO) महामार्गावर घडली. योगेश विजय कोळी…
भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने चार चाकी वाहन थेट नाल्यात कोसळले यात चालक गंभीर जखमी झाला. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने…
नाशिक : नाशिक येथील सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. गुरुवारी दुपारी महामार्गावर जाणाऱ्या एसटी बसने ३ ते ४ दुचाकीस्वारांना चरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तब्बल ६ जणांचा…
भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी झाल्याने हा…