नाशिक शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली.
नाशिक - सूरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बस दरीत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं…
पघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते. हे सर्वजण ते निफाड तालुक्यातील धारणगाव याठिकाणी देवकार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला झाला असून या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच…
शाळेतून घरी परतत असताना दोन विद्यार्थ्यांवर आज काळाने घाला घातला. रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने या दोन्ही मुलांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचा व मुलाचा समावेश आहे.
भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी झाल्याने हा…