Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! आम आदमी पक्ष मुंबईतील सर्वच्या सर्व जागा लढवणार; निवडणुकीत येणार रंगत…

तसेच एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही. सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2024 | 07:14 AM
आम आदमी पक्ष मुंबईतील सर्वच्या सर्व जागा लढवणार

आम आदमी पक्ष मुंबईतील सर्वच्या सर्व जागा लढवणार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यानुसार, विविध पक्षांकडूनही तयारीही केली जात आहे. असे असताना आता आम आदमी पक्ष (AAP) मुंबईतील सर्व 36 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘खोके सरकारकडे लोककल्याणकारी कामासाठी वेळ नाही. राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्यात सरकार व्यस्त आहे. खोके सरकारकडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत. कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत’.

तसेच एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही. सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. कृषी संकट आणि संबंधित शेतकरी आत्महत्या सुरू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील सर्व जागा लढवणार

आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व 36 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, लोकचळवळीतून उदयास आलेला पक्ष आज दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर आहे. आमचे गोवा आणि गुजरातमध्ये आमदार आहेत आणि संसदेत खासदारांची संख्या लक्षणीय आहे, अशी माहितीही प्रीती शर्मा मेनन यांनी यावेळी दिली.

Web Title: Aam aadmi party to contest all seats in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 07:14 AM

Topics:  

  • Aam Aadmi Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.