रविवारी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यायानंतर आता विजयी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह भाजप सरकारवर आम आदमी पक्षाकडून टीका करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. खरार विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या अनमोल गगन मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकारणातूनही निवृत्तीची घोषणा केली आहे.
गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कादी आणि विसावदर या दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी काँग्रेससाठी धोक्याची घंटा दिली आहे. आपने कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार फोडण्यात यश मिळवलं आहे.
फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पराभवानंतर लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयामुळे पक्षाला राजकीय संधी मिळाली आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानं आपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
पंजाब दक्षता विभागाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार रमन अरोरा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सभागृहात १४ प्रलंबित कॅग अहवालांपैकी नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना झालेल्या अनियमिततेशी संबंधित अहवाल मांडला. हे धोरण मागील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणलं होतं.
CAG reports to be tabled: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीचे भाजप सरकार आज दिल्ली विधानसभेत मागील आप सरकारच्या कामगिरीवर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG चे 14 अहवाल सादर…
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धटका बसला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या ८ आमदारांनी दुसर्याच दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
निवडणुकीआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जंगपुरा येथे प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाच्या नवीन सरकारमध्ये मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली आहे.
दिल्लीच्या निवडणुकीतील दोन जागांवर आम आदमी पक्षाने आपले उमेदवार बदलले आहेत. पक्षाने नरेला आणि हरिनगर विधानसभा जागांवर पूर्वी जाहीर केलेल्या उमेदवारांऐवजी नवीन उमेदवार उभे केले आहेत. कोणाला तिकीट मिळाले आणि…
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने नवी दिल्लीतून संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते.
Doda Vidhan Sabha Seat 2024 Results: डोडा विधानसभा जागा उधमपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असून काँग्रेसने दोडामधून शेख रियाज यांना, नॅशनल कॉन्फरन्सने खालिद नजीब सुहारवाडी, तर आम आदमी पार्टीने मेहराज मलिक,…
तसेच एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही. सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे…
Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी (2 जून) ला सरेंडर करणार आहेत. याचदरम्यान त्यांनी एक व्हिडीओ शेअर करुन जनतेला आवाहन केले आहे.
दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मला माझ्या जवळच्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत माझ्यासह आणखी काही 'आप' नेत्यांना…
संभावना जानेवारी 2023 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती. पण आता त्यांनी स्वतःच्या निर्णयाला चूक ठरवत पोस्ट शेअर करत आप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्ष कार्यालय खाली करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा आम आदमी पार्टीला मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाने हा निर्णय का घेतला जाणून…
कोर्टाकडून परवानगी घेऊन राज्यसभेत पोहोचलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेता आली नाही. कारण राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तुमचे प्रकरण सध्या विशेषाधिकार समितीकडे…