Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ भीषण अपघात; ज्येष्ठाचा मृत्यू तर तिघे गंभीर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसीजवळ दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात एक जण जागीच  मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 26, 2022 | 06:09 PM
पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ भीषण अपघात; ज्येष्ठाचा मृत्यू तर तिघे गंभीर
Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसीजवळ दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात एक जण जागीच  मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रामदास कृष्णा झगडे (वय ७०, रा.सिद्धेश्वर निंबोडी) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात हा अपघात झाला. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने महामार्गावरील लोखंडी बॅरेकेट तोडून दुभाजकाच्या पलीकडे जाऊन सोलापुरहून पुण्याला जाणाऱ्या कारवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार शंकर वाघमारे, श्रीरंग शिंदे, पोलीस मित्र स्वप्नील कांबळे, मंगेश भगत, इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातातील जखमींना वाहनांमधून बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आली.

Web Title: Accident near kurkumbh on pune solapur highway one person killed in patas nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2022 | 06:09 PM

Topics:  

  • Accident in Patas

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.