पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.
जेजुरीला देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा पाटस-दौंड रोडवर (Accident on Patas-Daund Road) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसने टॅंकरला जोरदार धडक (Accident in Patas) दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय सुमारे १५ प्रवासी जखमी…
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसीजवळ दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात (Accident in Patas) झाला. या अपघातात एक जण जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.