Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; अडीच वर्षांनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या कर्मचारी रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असे कूपर रुग्णालयातल्या कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सांगितले.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 26, 2022 | 01:10 PM
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; अडीच वर्षांनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या (Sushant Singh Rajput Death) जवळपास अडीच वर्षांनंतर आता पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच ही आत्महत्या (Suicide) नव्हे हत्याच आहे, असा खळबळजनक दावा रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्याने केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या (Murder) झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या (Cooper Hospital) कर्मचारी रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असेही शाह यांनी सांगितले.

शाह पुढे म्हणाले, मृतदेहावर शवविच्छेदन (Post Mortem) होत असताना मी पूर्ण वेळ तिथे होतो. मी डॉक्टरांना सांगितले की, ही सुसाईड केस नसून मर्डर केस आहे. पण त्यावेळी कोणीच माझ्याकडे लक्ष दिलो नाही. नोकरीत आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण इतके दिवस याविषयी बोललो नसल्याचेही शाह यांनी सांगितले. रुपकुमार शाह हे कूपर रुग्णालयातल्या शवागृहातच काम करत होते. दीड महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी खुलासा केला आहे.

Web Title: Actor sushant singh rajput suicide case twist hospital workers claim after two and a half years nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 01:10 PM

Topics:  

  • sushant singh rajput Death

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.