दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. रियाच्या वाढदिवसानिमित्त सुशांत सिंह राजपूतसोबतच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया. त्यांची पहिली भेट कधी आणि कुठे झाली, जाणून घेऊया
आज अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पुण्यतिथी आहे, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ड्रिम्स असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण विशेष मेहनत घेतच असतो.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात रियाला क्लिन चिट मिळाली. याबाबत रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या कर्मचारी रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला…
14 जूनचा तो कला दिवस बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्याला आपल्यासह कायमचा काळाच्या पडद्याआड घेऊन गेला. सुशांत आज देहरूपाने नाही पण त्याच्या आठवणीतून आणि कामातून कायमच आपल्यात जिवंत राहील.