Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तणावानंतर धारावीत ‘ती’ अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू

या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर  ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2024 | 09:25 AM
तणावानंतर धारावीत ‘ती’ अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: ट्रस्टने महाराष्ट्रातील धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.मेहबूब-ए-सुबानिया मशिद ट्रस्टकडूनच ही मस्जिद हटवण्याचे काम सुरू आहे.सुरूवातीला महापालिकेकडून मस्जिद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले  होते. अनधिकृत मस्जिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर  ट्रस्टने मस्जिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मस्जिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही  मस्जिद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस 2 मजले होते. पावसाचे पाणी या मस्जिदीत शिरायचे आणि त्यामुळे मशिदीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

वाढत्या लोकसंख्येमुळे मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला. तीन वर्षांपूर्वीपासून हे काम सुरू होते आणि आताच मस्जिद पूर्णपणे तयार झाली आहे. धारावी मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे पथक आल्यावर गोंधळ झाला. हजारोंचा जनसमुदाय जमला. मस्जिद पाडण्यावरून मोठा गोंधळही झाला.

धारावी मशिदीबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले होते. यापूर्वीही न्यायालयाने बेकायदा बांधकाम हटविण्यास सांगितले होते. त्यावेळीही बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसी आली होती, त्यानंतर ईदनंतर बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर बीएमसीचे पथक तेथे गेले. बीएमसी आल्यावर मस्जिद कमिटीने सांगितले की त्यांना ४ ते ५ दिवसांचा अवधी हवा आहे, त्या दरम्यान ते स्वतः बेकायदा बांधकाम हटवतील, त्यामुळे बीएमसीची टीम परतली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: After the riots the work to remove the unauthorized mosque in dharavi has started nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • mumbai mahapalika

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.