यशोमती ठाकूरांकडे पालकमंत्री पद चुकीने आले असून त्यांना ते पचत नाही, त्यांनी आपले उपचार मनोरुग्णाकडून करून घ्यावे, असा टोल खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे.
यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्यावर गेले आहे. त्यामळे, माझी काळजी म्हणून व मोठी बहीण म्हणून त्यांना एक सल्ला देते. त्यांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे, असा टोल नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला आहे.
MP Navneet Rana has verbally attacked Yashomati Thakur, saying that she has got the post of Guardian Minister by mistake.
Follow Us
Follow Us:
अमरावती : अमरावतीत खासदार नवनीत राणा व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच राजकीय वैर अगदी चव्हाट्यावर आल आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांनी पालकमंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्यावर गेले आहे. त्यामळे, माझी काळजी म्हणून व मोठी बहीण म्हणून त्यांना एक सल्ला देते. त्यांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे, असा टोल नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला आहे.
[read_also content=”बाळासाहेबांची आठवण करत, आमदार रवी राणा म्हणाले बाळासाहेब असताना शिवसेना ही शिवसेना होती आता तर…. https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/remembering-balasaheb-mla-ravi-rana-said-that-shiv-sena-was-shiv-sena-when-balasaheb-was-there-now-nraa-244596.html”]
मोठ्यांचा आम्ही नेहमी आदर करतो. त्यामुळे, त्यांच्या काळजीपोळी त्यांना एक सल्ला देते. सायको ट्रीटमेंट डॉक्टर असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ट्रीटमेंट करावी. येणाऱ्या काळात त्यांना याचा फायदा होणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे चुकून ते पद आले. की, त्यांना ते पचत नाही, असेही खासदार राणा म्हणाल्या. शिरजगाव मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने (Pradhan Mantri Gramsadak Yojana) अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या बोलाय होत्या. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री ठाकूर (Guardian Minister Thakur) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. राणा म्हणाल्या, चुकीच्या पद्धतीने मंत्रीपद त्यांच्याकडे गेले आहे. आता त्यांना ते सहन होत नाही, असे नवनीत राणा यांनी यावेळी म्हणाल्या.
[read_also content=”जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : विनयभंग प्रकरणी दोन आरोपींना पाच वर्षांचा सश्रम कारावास https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/district-sessions-court-verdict-two-accused-in-molestation-case-sentenced-to-five-years-rigorous-imprisonment-nraa-245985.html”]
सामान्य लोकांसोबत मी चिटणीभाकर खाल्ली तरी ते मला मदत करतात. मी सामान्य लोकांसोबत आहे म्हणून मी खासदार आहे. ज्याचा लेकरु त्यांनीच बारसा करावं, असं वरिष्ठ संजू देशमुख म्हणतात. तर, ते खूप सिनीअर आहेत. काही गोष्टी डोक्याच्या वर जातात. ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांना ते पद डायजेस्ट होत नाही.
Web Title: Mp navneet rana has demanded that the post of guardian minister should be given to yashomati thakur by mistake and she could not digest it nraa