Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2024 | 07:23 PM
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

गणपतीसाठी सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी कोकणात जातात. अशा गणेशभक्तांसाठी टोलमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच गणपती आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. सार्वजनिक गणेश मंडळांना गतवर्षी देण्यात आलेली परवानगी यंदाही तशीच राहील, त्यासाठी शुल्क आकारण्यात यावे. बोर्डाला आवश्यक असलेल्या इतर परवानग्यांसाठी एक खिडकी योजना विकसित केली जाईल. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर-एम सिक्स्टी या आधुनिक साहित्य वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांवर भाविकांची मोठी गर्दी असायची. अशा ठिकाणी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने तैनात आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तैनात असलेल्या अग्निशमन वाहनांसाठी महापालिकेने शुल्क आकारावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

त्यामुळे सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनीही सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विसर्जन केलेल्या शाडूमातीच्या मूर्ती पुन्हा तयार करण्याचा प्रयोग पुण्यातील एक संस्था करत आहे.

Web Title: Announcement of toll exemption for chakarmanyas going to konkan for ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Ganeshotsav

संबंधित बातम्या

घरोघरी होतीये बाप्पाची प्रतिष्ठापना; 471 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’
1

घरोघरी होतीये बाप्पाची प्रतिष्ठापना; 471 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

Ganeshotsav 2025 : लाडक्या गणपतीबाप्पाचे आज घराघरात आगमन; श्रींच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
2

Ganeshotsav 2025 : लाडक्या गणपतीबाप्पाचे आज घराघरात आगमन; श्रींच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी?

आफ्रिकेतही गणपती बप्पाची धूम! नायजेरियन मुलांचा ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, Video Viral
3

आफ्रिकेतही गणपती बप्पाची धूम! नायजेरियन मुलांचा ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, Video Viral

Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
4

Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.