अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंडळांकडून वेगवेगळ्या धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे उभारण्यात आले आहेत. यामध्ये नवयुग मित्र मंडळाने उभारलेली उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराची
छत्तीसगडच्या बस्तरातील ३००० फूट उंचीवर वसलेले ढोलकल गणेश मंदिर सुमारे हजार वर्षे जुने आहे. परशुराम-गणेश कथा, नागवंशीय परंपरा व जंगलातील साहसी वाटचालीसाठी हे प्रसिद्ध आहे.
बाप्पाला खुश करायचं म्हटलं तर मोदकांचा प्रसाद दाखवायलाच हवा... टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी नारळाच्या मोदकांची रेसिपी!
'मुंबईचा शेठ' वेगळ्याच थाटात गणेशोत्सव साजरा करणार आहे. ही पहिलीच वेळ असेल की गणपतीची मूर्ती संपूर्ण शहरभर उघड्या टॉपच्या डबल डेकर बसमध्ये नेली जाणार आहे.हा उपक्रम रेड चेरीज एंटरटेनमेंट या…
गणेशोत्सव मंडळांने मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड अखेर मागे घेण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.
devendra fadnavis on Ganeshotsav : पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता.
लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांची आण-बाण-शान! लालबागचा राजा, मुंबईतील एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे. १९३४ साली लालबाग येथे या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून, लालबागचा राजा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी श्रद्धा…
केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० मध्ये मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केले होते. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली जाहीर के
10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेत पुढच्या प्रवासासाठी निघाला. वसई विरार शहरातील ३ हजार ४६० गणेश मूर्तींचे विसर्जन थाटामाटात आणि भावपुर्ण वातावरणात करण्यात आले.
पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकी एक म्हणजे गुंडाचा गणपती. या गणपतीचे नाव वेगळे असल्यामुळे सर्वांना याचे आश्चर्य वाटते. गुंडाचा गणपतीचा पेशवे काळापासून उल्लेख असून गणपती मूर्ती मात्र 14 व्या…
मीरारोड येथील कांबळे कुटुंबीय मागील 16 वर्षांपासून आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश दिला आहे. यावर्षी कांबळे कुटुंबीयांनी सध्या संपूर्ण जगात पेटून उठेलेला विषय म्हणजे महिलांनावरील होणाऱ्या अत्याचारबाबत मुलींनी, महिलांनी…
गणेशोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे. देशात परदेशात ठिकठिकाणी गणरायाचं आगमन झालंय. मात्र यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष वेधून घेतलंय ते कल्याणमधील मनसे आंदोलनाने. खड्डे बुजवले न गेल्याने गणपती बाप्पा…
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे.…
मुंबईचा गणेशोत्सव तर नेहमीच गाजतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मुंबईप्रमाणेच पुणे, कोल्हापूर, गोवा यासारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी आपण गोव्याची संस्कृती आणि गणेशोत्सवासाठी काय काय…
गणेशोत्सव दोन दिवसावर आला असताना रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. प्रशासनाकडून अतिशय संथपणे कामे सुरू असल्याबाबत…
भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्ती म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग गणेशोत्सव विमा पॉलिसी काढली आहे. यंदा जीएसबीच्या बाप्पाचे विक्रमी ४००.५८ कोटी रुपयांचा…
मुंबईच्या गणेशोत्सवाची वेगळी ओळख असणारा आगमनाधीश चिंचपोकळी च्या चिंतामणी चा या वर्षीचा आगमन सोहळा उद्या शनिवार ३१ ऑगस्ट २०२४ होणार आहे. यावर्षी चिंतामणी कोणत्या रूपात दर्शन देणार आहे याची उत्सुकता…
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हा रास्ता लवकरात दुरुस्त करू शकतो आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.