Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँटिलिया स्फोटके प्रकरण: युएपीए रद्द करा; बडतर्फ सुनील मानेचा विशेष न्यायालयात डिस्चार्ज अर्ज, एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' (Antilia) या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze), त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 12, 2022 | 08:00 AM
अँटिलिया स्फोटके प्रकरण: युएपीए रद्द करा; बडतर्फ सुनील मानेचा विशेष न्यायालयात डिस्चार्ज अर्ज, एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरणी (Antilia Explosive Case) बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेने (Sunil Mane) आपल्यावरील बेकायदा कारवाया प्रतिबंध(युएपीए) रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज एनआयए विशेष सत्र न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने एनआयएला (NIA) उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ (Antilia) या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze), त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

गतवर्षी फेब्रुवारीमध्ये अँटिलियाजवळील एसयूव्हीमध्ये जिलेटिनच्या काड्यां लावण्यामध्ये आपला कुठेही संबंध नसल्याचे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटल्याचे मानेच्यावतीने वकील हेमंत इंगळे याचिकेत असे म्हटले आहे. त्यामुळे मानेवर युएपीएचे आरोप लावता येणार नसून ते डिफॉल्ट जामीनासाठी पात्र आहेत. कारण, नियमांनुसार, एनआयएला ९० दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल कऱणे अपेक्षित असल्याचा दावाही मानेने याचिकेतून केला आहे.

माने यांच्यासह याप्रकरणी अन्य दहा जणांवर एनआयएकडून आरोपपत्र दाखल केले आहे. असून त्यापैकी निवृत्त एसीपी प्रदीप शर्मा आणि पोलीस शिपाई विनायक शिंदे यांच्यासह अन्य आरोपींनीही जामिनासाठी अर्ज केला आहे.

Web Title: Antilia bomb scare case cancel uapa sunil manes discharge application in the special court directed to submit reply to nia nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2022 | 08:00 AM

Topics:  

  • Sunil Mane

संबंधित बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; ऐन निवडणुकीच्या काळात ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा
1

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; ऐन निवडणुकीच्या काळात ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.