Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Security: मनोज जरांगे यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त

अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनच्या घिरट्यानंतर मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2024 | 06:43 PM
मनोज जरांगे यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त (फोटो सौजन्य-ट्विटर)

मनोज जरांगे यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील मनोज जरंगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनच्या घिरट्या चर्चा होती. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनच्या घिरट्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.

मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक आंतरवाली येथे गेले. तेथील शिवारात पाहणी केली असता पोलीस पथकास ड्रोन आढळून आले नाहीत. तथापि, याबाबत संशयास्पद वाटणाऱ्या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके पोलीस अधीक्षकांनी तयार केली असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

मंगळवारी 3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करून त्याबाबत सभागृहास अवगत करण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सभागृहास आश्वस्त केले होते. त्यानुसार आज विधानसभेत सदर प्रकरणी मंत्री श्री. देसाई यांनी माहिती दिली.

Web Title: Armed police appointed for security of manoj jarange fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Maharashtra Political News

संबंधित बातम्या

‘लाडकी बहीण’चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्…
1

‘लाडकी बहीण’चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्…

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार
2

‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी ! तीन महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.