चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२ ) सुरू असलेल्या मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत.
नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Anjali Damania On Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर आल्यानंतर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा आरोप समोर आला आहे. याचदरम्यान आता अंजली दमानियांनी एक सवाल उपस्थित केला आहे.
नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी आयोगाने उद्या 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात झंझावाती प्रचार केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २३ जिल्ह्यात ५३ प्रचार सभा आणि रोड शो केले. सर्वांगीण विकास हा मुख्य अजेंडा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचारात…
राज्यातील 18 हजार शाळांवर संकट कायम असून शिक्षक विभागाने 20 पेक्षा कमी पटाच्या वर्गांवरील शिक्षकांचे 5 डिसेंबरपर्यंत समायोजम करण्याचा आदेश काढला आहे. तसेच १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधातील याचिका…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लेखा परीक्षणाचा हवाला समोर आला आहे. या हवालामध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाने आरोप केला आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राच्या हवामान उलथापालथ होणार हे आधीच हवामान विभागाकडू स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता पुन्हा महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई उपनगरीय प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि पहिल्यांदाच विरार ते डहाणू दरम्यान १५ डब्यांची लोकल ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे.
नाशिकमधील झाडे तोडण्याविरुद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी २२० कोटी रुपयांच्या निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरकारवर टीका केली आहे.
देशातील खासगी शालेय शिक्षणावर तब्बल १.७५ लाख कोटी रुपयांचा खर्च होत असून महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ३१.९ हजार रुपये असल्याने तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
Gadchiroli the Rabi season : आधी अवकाळी पावसामुळे धोका, आता जंगली प्राण्यांमुळे शेतकरी संकटात पाहायला मिळत आहे. गडचिरोत पाचही वनविभागात जंगली प्राण्यांनी दहशत मांडून ठेवली.
CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान लाडकी बहिण योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
कामधेनू लिमिटेडने महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’च्या उत्पादन क्षमतेत २५% वाढ करण्याची घोषणा केली आहे. गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून....
Maharashtra Government Holiday News : येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३५ जागांवरील मतदान तूर्तास रद्द करण्यात आले. १२ जिल्ह्यांमधील ३५ जागांवर पुढील आदेशापर्यंत मतदान पुढे ढकलण्यात आले.
मुंबईत सुमारे ९० हजार ६०० भटके कुत्रे आहेत. परंतु त्यांच्यासाठी मुंबईत केवळ आठ शेल्टर असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिवडी, परळ, देवनार, मालाड आणि मुलुंड इथे एकूण आठ निवारा…
Sambhajinagar News Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून किलेअर्क इथल्या समाज कल्याण वसतिगृहाच्या जेवणात गवारीच्या भाजीत पाल आढळली. यामुळे काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाला.
२,४०० प्रति क्विंटल या आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडून मका यंदा शासन खरेदी करणार आहे . या सगळ्या सावळ्या गोंधळात आधारभूत किंमतीने केली जाणारी मका खरेदी लांबणीवर पडली आहे.
शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे भंडारा व गोंदियात परिवर्तनासाठी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे केले. भंडारा नगर परिषद व गोंदिया नगर परिषद निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचार....