Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशा व गटप्रवर्तक युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची करुन दिली आठवण

सातारा जिल्हातील आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शुक्रवारी अध्यक्ष आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले .

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2024 | 07:31 PM
आशा व गटप्रवर्तक युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची करुन दिली आठवण
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हातील आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शुक्रवारी अध्यक्ष आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले . आंदोलक महिलांनी भर उन्हात बसून  ‘मानधन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले

आशा सेविकांना 7000 तर गटप्रवर्तकांना 6200 असे मानधन 18 ऑक्टोबरला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंजूर केले होते . 12 जानेवारी रोजी गटप्रवर्तकांना आशांपेक्षा कमी वाढ झाली म्हणून त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या त्यांच्या मूळ गावी भेट घेतली होती . 9 फेब्रुवारी 2024 पासून मुख्यमंत्री ठाणे येथे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि मानधन वाढीचा जीआर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली होती . ठाणे येथे जास्त दिवस आंदोलन करता येणार नाही म्हणून आशा व गटप्रवर्तक संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे . मात्र राज्य शासन या आंदोलनाची अध्यक्ष दखल घेत नाही

या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तक युनियनने जिल्हाधिकारी कार्यावर जोरदार घोषणाबाजी केली रस्त्यावर उन्हात बस्कन मारून त्यांनी राज्य शासनाच्या वेळ काढून निषेध केला . या आंदोलनामध्ये कल्याणी सोमदे, रूपाली पवार, चित्रा झिरपे ,जयश्री काळभोर, राणी कुंभार, पुष्पा मसणे, सुवर्णा पाटील ,शैला साळुंखे, सीमा भोसले इत्यादी आंदोलन महिला सहभागी झाल्या होत्या

Web Title: Asha and group promoters union of satara district strike and march at the collectorate office nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • district administration

संबंधित बातम्या

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान
1

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.