Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन पावसाळ्यात पणोरे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामपंचायत पणोरे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून, सध्या शाळेची पटसंख्या १८४ आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2024 | 02:32 PM
ऐन पावसाळ्यात पनोरे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

ऐन पावसाळ्यात पनोरे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

गगनबावडा : गेली 20 वर्षे प्रलंबित असलेला शाळा इमारत जागेच्या व बांधकामाच्या विषयासाठी पनोरे तालुका पन्हाळा गावातील सर्व पालक व तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली. त्यानंतर शाळेच्या दयनीय अवस्थेसंदर्भात सकारात्मक चर्चा केली. पन्हाळा तालुक्यातील पणोरे हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून, गावाला क्षेत्रफळ देखील जास्त आहे. असे असले तरी देखील गावच्या प्राथमिक शाळेला स्वमालकीची जागा नसल्याने इमारतीचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामपंचायत पणोरे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून, सध्या शाळेची पटसंख्या १८४ आहे. शाळेने केंद्र तालुका राज्य पातळीवर विविध स्तरावर नावलौकिक केला आहे. पण हे चिमुकले विद्यार्थी प्रशासनाच्या अंध कारभारामुळे विज्ञानाच्या प्रगत युगात देखील पाण्यात बसून शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, चर्चेअंती असे ठरविण्यात आले की, सदर जागेच्या मागणीसाठी वेळोवेळी शासन स्तरावर प्रस्ताव देऊन ही कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. ही जागा खाजगी मालकीची असून, शाळेच्या इमारतीमधील वर्ग हे पाण्यामध्ये आहेत. शाळेच्या इमारतीतील वर्ग पूर्णपणे मोडकळीस व पावसात गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Web Title: Bad condition of the zilla parishad school in panore nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Kolhapur Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.