Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला पुन्हा धक्का! लातूरमधील ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

भाजपमधील लातूरचे नेते सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पक्षाला लातूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. तसेच भालेराव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 11, 2024 | 01:07 PM
सुधाकर भालेराव यांचा भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

सुधाकर भालेराव यांचा भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. त्यामुळे अनेक पक्षांतर देखील होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून भाजपला अनेक धक्के बसत असून अनेकांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला आहे. दरम्यान, भाजपला उदगीरमध्ये मोठा धक्का बसला आहे. उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

मागील अनेक दिवसांपासून माजी आमदार सुधाकर भालेराव हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. आज अखेर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भाजप कार्यालयामध्ये जाऊन भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे त्यांनी आधीच पक्षाची साथ सोडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपसाठी सुधाकर भालेराव यांचा राजीनामा धक्का मानला जात आहे. सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाची खेळी भाजपला महागात पडली आहे. उदगीरमधून शरद पवार गटाने  सुधाकर भालेराव यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधामध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

Web Title: Bjp latur leader sudhir bhalerao left bjp and entry in ncp sharad pawar group nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • Sharad Pawar Group

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?
1

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
2

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.