एकीकडे राज्याच्या राजकीय वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे पालघरमधील मोखाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारिणी बैठक अचानकच बरखास्त झाली आहे.
शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील या मातब्बर नेत्यांसह समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आणखी काही नेते जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून त्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोसदौऱ्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला.
चिपळूणमधील शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी काही मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. याच पार्श्वभूमीवर यादव यांनी जनतेशी थेट संवाद साधला आहे.
राणी लंकेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले शिवसैनिक आता बंडाच्या तयारीत आहेत. उद्या शिवसैनिकांच्या स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पठारे व संदेश कार्ले यांना उमेदवारी द्यावी अशी शिवसैनिकांची इच्छा होती.
राज्यात वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले.आंदोलनात वसाहती मधील अनेक युवक सामील झाले होते. या वेळी राज्य सरकार विरोधात मोठ्या…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली आहे आणि…
राज्यामध्ये लवकर विधानसभा निवडणूकीमध्ये बारामती मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे. पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. युगेद्र पवार मैदानात उतरले असून विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी महायुती सह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची जोरदार तयारी सुरु असून राजकारण सुरु आहे. दिवाळीनंतर निव़डणूका होणार असल्याची शक्यता असल्यामुळे शरद पवार गटामध्ये…
विधान परिषदेच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये शरद पवार यांचा पाठिंबा असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाचा कारण स्पष्ट केले.
भाजपमधील लातूरचे नेते सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पक्षाला लातूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. तसेच भालेराव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 जूननंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत. कारण 4 जूननंतर अजितदादांची नौका ही बुडणार असल्याने अनेक आमदारांसह सुनील तटकरे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा शरद…
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर जवळ-जवळ वरच्या फळीतील मोठे मोठे मातब्बर नेते निघून गेले होते. त्यानंतर जे काही राष्ट्रवादीत महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते राहिले होते, त्यामध्ये सोनिया दुहान यांचा नंबर…
Satara Lok Sabha Constituency : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यातील जागांचा तिढा अजून तसाच आहे. सातारा लोकसभा हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही…
शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला असून प्रत्यक्षपणे अजित पवार गटाला लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे