Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीचे मुक आंदोलन; भाजप देणार आंदोलनाने प्रत्युत्तर

दुसरीकडे पुण्यातही पुण्यात आज महाविकास आघाडीचे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यात सहभागी होणार आहेत. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन होणार असून तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केेले जाणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2024 | 10:00 AM
महाविकास आघाडीचे मुक आंदोलन; भाजप देणार आंदोलनाने प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

मुंबई: बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमूीवर महाविकास आघाडीकडून  आज(24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने बंदला परवानगी नाकारत हा बंद झाल्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्याची भूमिका घेतली.  राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत:  या आंदोलनात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार आहेत.

अशातच महाविकास आघाडीच्या  आंदोलनांना भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. – विरोधकांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चित्रा वाघ, आमदार प्रसाद लाड मुंबईत तर आमदार प्रविण दरेकर महाडच्या चवदार तळ्यावर करणार मविआचा निषेध करणार असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा: ‘या’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली स्पेशल फोर्स; देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर

दरम्यान, बंदला परवानगी नाकारल्यानंतरही राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन. शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला असून  मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.

दुसरीकडे पुण्यातही पुण्यात आज महाविकास आघाडीचे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यात सहभागी होणार आहेत. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन होणार असून तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केेले जाणार आहे. सकाळी 10 ते 11 एक तास आंदोलन  होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा: नाशिकमध्ये खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

Web Title: Bjp will respond to mahavikas aghadis agitation with agitation nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.