Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक; 40 लाख रुपयांची रोकड जप्त; गुंडा विरोधी पथकाची कारवाई

  • By युवराज भगत
Updated On: Oct 22, 2023 | 08:38 PM
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक; 40 लाख रुपयांची रोकड जप्त; गुंडा विरोधी पथकाची कारवाई
Follow Us
Follow Us:

पिंपरी : दोन दिवसांपूर्वी ब्लॅकने तिकीट विक्री आणि आता सट्टा घेणार्‍या एका मोठ्या बुकीला अटक केली आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला काळेवाडी येथून गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. दिनेश हरीश शर्मा (38, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लाईव्ह लाईन इन या सोशल मिडियावरून लाईव्ह बेटींग

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली की, निरंकारी भवन जवळ, काळेवाडी येथे एकजण क्रिकेट लाईव्ह लाईन इन या सोशल मिडिया वरुण बेटिंग घेत होता.

दिनेश शर्मा याला ताब्यात

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दिनेश शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 लाख रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक कल्क्युलेअर असा एकूण 40 लाख 80 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

सामना सुरु झाल्यानंतर या भावात बदल

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात इंग्लंड जिंकले एक रुपयाला 60 पैसे आणि दक्षिण आफ्रिका जिंकले तर एक रुपयाला 61 पैसे असा सुरुवातीचा भाव ठरलेला असतो. सामना सुरु झाल्यानंतर या भावात बदल होतो.

गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार पोपट हुलगे यांनी केली आहे.

Web Title: Bookie arrested for betting on england vs south africa cricket match 40 lakh cash seized action of anti gang squad nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 08:38 PM

Topics:  

  • pimpari crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पतीच्या चारित्र्यावर संशय अन् सहा महिन्यांचा वाद; पहाटे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातोडीने…
1

Pune Crime: पतीच्या चारित्र्यावर संशय अन् सहा महिन्यांचा वाद; पहाटे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातोडीने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.