Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे टँकरचा ब्रेकफेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर सुशोभीकरणांतर्गत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज टँकर किंवा टेम्पोच्या माध्यमातून पाणी टाकण्याचे काम केले जाते. कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात असणाऱ्या पुन्हा लिंक रोडवर लिंक रोडवरील दुभाजकांमधील झाडांना आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी घालण्याचे काम सुरू होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 13, 2023 | 10:50 PM
brake failure of tanker at katemanivali in kalyan east major accident averted due to drivers intervention nrvb

brake failure of tanker at katemanivali in kalyan east major accident averted due to drivers intervention nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : टँकर चालकाने (Tanker Driver) वेळीच प्रसंगावधान (Alert) राखत दाखवलेल्या समय सुचकतेमुळे कल्याण पूर्वेत (Kalyan East) एक मोठा अपघात टळला. रस्त्याच्या उतारावर टँकरचा ब्रेक फेल (Tanker Break Failure) झाल्याचे लक्षात येताच चालकाने हा टँकर थेट डिव्हायडरवर चढवला (The tanker drove directly onto the divider) आणि पुढची मोठी दुर्घटना टळली.

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर सुशोभीकरणांतर्गत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज टँकर किंवा टेम्पोच्या माध्यमातून पाणी टाकण्याचे काम केले जाते. कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात असणाऱ्या पुन्हा लिंक रोडवर लिंक रोडवरील दुभाजकांमधील झाडांना आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हा टँकर ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील उतारावर आला. आपल्या टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले आणि चालकाच्या मनात एकच धस्स झालं. परंतु त्याने घाबरून न जाता प्रसंगावधान दाखवत ज्या डिव्हायडर वरील झाडांना पाणी टाकत टाकण्याचे काम सुरू होते, त्याच डिव्हायडरवर हा टँकर चढवला आणि पुढची मोठी दुर्घटना टाळली.

[read_also content=”हा विचार रुजायला हवा! लग्नाच्या दिवशी नववधूने आधी पार पाडले परीक्षेचे कर्तव्य, त्यानंतरच… https://www.navarashtra.com/education/education-priority-ashwini-mhaskar-student-of-jeevandeep-college-goveli-university-of-mumbai-first-prefered-exam-then-got-merried-nrvb-384642.html”]

 

टँकर चालकाच्या या समय सूचकतेमुळे अनेकांचा जीव मोठा अपघात होता होता वाचल्याने नागरिकांनी या टँकर चालकाचे कौतुक केले आहे. कल्याण पूर्वेतील लिंक रोड हा एक महत्त्वाचा रस्ता असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अभ्यास होण्याची शक्यता होती. परंतु टँकर चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

[read_also content=”घटस्फोटित नोकरदार स्त्रियाही मुलांचा सांभाळ करू शकतात, मूल दत्तक घेण्याचा त्यांनाही अधिकार; उच्च न्यायालयाचे निरीक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/divorced-working-women-can-also-take-care-of-children-right-to-adopt-child-observes-high-court-nrvb-384619.html”]

Web Title: Brake failure of tanker at katemanivali in kalyan east major accident averted due to drivers intervention nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2023 | 10:50 PM

Topics:  

  • brake failure

संबंधित बातम्या

फ्रंट की रिअर, बाईक चालवताना कोणता ब्रेक पहिला वापराल?
1

फ्रंट की रिअर, बाईक चालवताना कोणता ब्रेक पहिला वापराल?

धावत्या कारमध्ये Brake Fail झाल्यास स्वतःचा जीव कसा वाचवाल?
2

धावत्या कारमध्ये Brake Fail झाल्यास स्वतःचा जीव कसा वाचवाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.