Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ब्रिजभूषण सिंहचे लोक फोन करून परिवाराला धमकावत आहेत’; साक्षी मलिकने केली सरकारला विनंती, मागितले संरक्षण

  • By युवराज भगत
Updated On: Jan 03, 2024 | 02:39 PM
'Brijbhushan Singh's people are threatening by calling', Sakshi Malik appeals to the government for protection

'Brijbhushan Singh's people are threatening by calling', Sakshi Malik appeals to the government for protection

Follow Us
Close
Follow Us:
Sakshi Malik : ‘बृजभूषण सिंहचे लोक फोन करून माझ्या परिवाराला धमकावत आहेत’, साक्षी मलिकने सरकारला संरक्षणाची विनंती केली आहे. माझ्या आईला तुमच्या कुटुंबातील सदस्यावर कारवाई करण्याचे धमकीचे फोन येत आहेत.  ब्रिजभूषण सिंह यांची माणसे आता अशी कामे करू लागले आहेत.

#WATCH | After WFI suspension, former wrestler Sakshee Malikkh says, "We only had a problem with Sanjay Singh. We don't have any problem with the new federation body or the Ad-hoc committee. I request PM Modi ji, Amit Shah ji to ensure that Sanjay Singh has no involvement in WFI.… pic.twitter.com/F66hegGM5z

— ANI (@ANI) January 3, 2024

आमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची
माझ्या आईला धमकीचे फोन येत आहेत. आमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. ब्रिजभूषणचे लोक पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमच्या कुटुंबाला धोका आहे. फेडरेशनमध्ये संजय सिंग यांचा हस्तक्षेप होता कामा नये. पुन्हा नवीन फेडरेशन आल्यास आम्हाला काहीच अडचण नाही.
नवीन फेडरेशनच्या निलंबनाचे स्वागत
तदर्थ समितीही ठीक आहे. सरकारने नवीन फेडरेशनच्या निलंबनाचे आम्ही स्वागत करतो. ब्रिजभूषण आम्ही ज्युनिअर खेळाडूंचे भविष्य बिघडवत असल्याचा आरोप आमच्यावर होत आहे.

Web Title: Brijbhushan singhs people are calling and threatening the family sakshi malik appealed to the government for protection nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • brijbhushan singh

संबंधित बातम्या

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक
1

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात
2

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.