भाजपचे वादग्रस्त नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं जाहीरपणे तोंडभरून कौतुक केलं आहे. यावरून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा…
भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले की, राहुल गांधी हे कठपुतळी आहेत. ते कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही.
विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यांच्या खेळाच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे नाव पुसले जाईल.गेल्या वर्षी ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात अनेक तरुण ज्युनियर कुस्तीपटूंचा छळ केल्याचा…
Brij Bhushan Singh Women Wrestler Sexual Harassment : दिल्ली न्यायालयाने भाजपचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा नोंद करण्यासाठी…
Sakshi Malik : ‘बृजभूषण सिंहचे लोक फोन करून माझ्या परिवाराला धमकावत आहेत’, साक्षी मलिकने सरकारला संरक्षणाची विनंती केली आहे. माझ्या आईला तुमच्या कुटुंबातील सदस्यावर कारवाई करण्याचे धमकीचे फोन येत आहेत. ब्रिजभूषण सिंह…
महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. सरकारने आता स्थगिती दिली आहे. यासोबतच संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही स्थगित करण्यात आले आहेत.
WFI Election : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांनी माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल समोर…
कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परदेशी दौऱ्यांमध्ये…
गेली अनेक वर्षे महिला कुस्तीपटूंशी असभ्य व्यवहार करीत आले असूनही ब्रृजभूषण उजळ माथ्याने वावरत होते. त्यांच्या या दुष्कृत्यांना तोंड फुटले ते या वर्षीच्या प्रारंभी कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु केलेल्या…
आता दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती समोर आली आहे. या एफआयआरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर शरीरसुखाची मागणी, चुकीच्या पद्धतीने स्पर्श, तसेच इतरही गंभीर आरोप करण्यात…
बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने (Youth Congress) कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan West) येथे ठिय्या आंदोलन (Thiya Movement) केलं. या आंदोलनात काँग्रेस…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना आता उपरती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज ठाकरेंना विरोध करणार सिंह यांचा विरोध आता…
काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari, Pune) स्पर्धेत बृजभूषण सिंह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत व्यासपीठावर होते. उ. प्रदेशातील दबंग नेते अशी त्यांची ओळख आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मागील काही महिन्यांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मस्जिदीवरील भोंग्यांवरही त्यांनी अनेक जाहीर भाषणात टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा अयोध्या…
राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे, असे भाजपा खासदार म्हणतात. बाबरी पक्षाचा पक्ष असलेले इक्बाल अन्सारीनेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत…