
14 crore 27 lakh bribe to State Bank of India, Rajiv Kakkad's complaint to Union Finance Minister, political leaders, prominent women likely to get involved
चंद्रपूर : मोठमोठ्या उद्योगपती कडून बँकांना अब्जावधींचा गंडा घालुन कर्जाची परतफेड न करता परदेशात पळून जाण्याची प्रकरणे उजेडात आली आहे. तर, या घोटाळेबाज लोकांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. तर, आता चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय स्टेट बँकेला बनावट प्राप्तिकर परतव्याचे विवरणपत्र सादर करून तब्बल १४,२६,६१,७०० रुपयांनी गंडा घालणाऱ्यापैकी तब्बल ११ कर्जधारक एजंट ०१ व बॅकेंचे ०३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”पालिका आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी, आमदार राणांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/mla-ranas-pre-arrest-bail-hearing-tomorrow-in-municipal-commissioners-case-nraa-248388.html”]