नागभीड तहसीलमधील मिंथूर गावातील रहिवासी रोशन कुडे यांना कर्ज फेडण्यासाठी बेकायदेशीर सावकारांनी त्यांची किडनी विकण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ते परदेशात कंबोडियाला गेले.
किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे आणि सत्यवान रामरतन बोरकर अशी अटकेतील आरोपी सावकारांची नावे आहेत.
सावकाराकडून दिवसाला १० हजारप्रमाणे व्याज घेतले जात असल्याने एक लाखाचे कर्ज तब्बल ७४ लाखांवर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला.
सीसीआयने अनेक ठिकाणी जिनिंग युनिट आठवड्यात केवळ २ ते ३ दिवस सुरू ठेवण्याचा आदेश दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कापूस उत्पादनाच्या तुलनेत स्लॉटची संख्या अपुरी असल्याचं…
पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धीतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण एटापल्ली ते मवेली हा रस्ता अवघ्या 7 महिन्यांत खराब झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
दिवाळीच्या रात्री सर्वत्र फटाके पेटवले जात होते. दरम्यान, शहरातील दाताळा रोडवरील राम सेतूजवळ असलेल्या बालाजी मंदिराजवळील झोपडपट्टीवर फटाक्यांमधून निघालेल्या काही ठिणग्या पडल्या. स
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. नदी,नाले, तळे तळ्यांना पूर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सातारतेच इशारा दिला जात आहे.त्यात आता चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे.
सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. नागरिकांना सुलभता होईल, असे उपक्रम तहसील कार्यालयामार्फत राबविले जात आहेत. पोंभूर्णाचे तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी दाखले क्यूआर कोड उपक्रम ही विशेष सुविधा सुरू केली आहे.
नवरगाव येथील अनूज कुमार अग्रवाल यांच्या रेतीघाटावर त्यांच्या गावातील अभय श्रीराम भानारकर हा ट्रॅक्टर भरण्याचे मजुरीचे आहे. सध्या घाटावरून रेती काढण्याचे काम बंद आहे.
वरोरा शहरातील गांधी तलाव येथे काही वर्षाआधी रोटरी क्लबद्वारे तलावाच्या मधोमध उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने हे उद्यान रोटरी क्लबने चालवल्यानंतर नगरपरिषदेला हस्तांतर करण्यात आले.
भूमिअभिलेख कार्यालयातील पोर्टलवरून 83 गावं गायब झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून मुकावे लागत आहे.
शहरातील वन अकॅडमीसमोरील भागात अंश वालकोंडे व आर्यन रामटेके हे एका तरुणाला मारहाण करत होते. तेवढ्यात मित्राला वाचविण्याकरिता मध्ये आलेल्या श्रेयश पिल्लारे याने दोघांना बाजूला सारले.
2009 पासून मार्च 2025 पर्यंत 22043707 लोकांपैकी 2110135 लोकांची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात आली. या चाचणीत सिकल सेलचे सर्वाधिक 767 रुग्ण चंद्रपूर तालुक्यात आढळून आले.
नुकत्याच झालेल्या प्राणी जनगणेत या प्रकल्पात 63 वाघ आढळून आल्याने व्याघ्र दर्शनाच्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी तुलनात्मक ताडोबात पर्यटकांची संख्या घटली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात साथीचे आजार पसरत असून आरोग्य विभागाला आतापर्यंत साथीच्या आजाराचे एकूण 3750 रुग्ण आढळून आले, यात 3043 रुग्ण तापाचे, 508 रुग्ण खोकल्याचे तर 199 रुग्ण अतिसाराचे आहेत.
चंद्रपूर येथून सुमारे 40 प्रवाशांचा एक गट एका पर्यटक बसने धार्मिक स्थळांच्या भ्रमंतीसाठी निघाला होता. प्रवाशांची बस गुरुवारी सकाळी भेडाघाटला पोहोचली. त्यानंतर बस मैहर चित्रकूटला रवाना होणार होती.
चंद्रपूर जिल्हा बँकेकडून आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे, 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसांत 34 खातेदारांच्या खात्यांमधून गेली.
करण हा दुपारी आपल्या ज्वारीच्या शेतात गेला असता, राजेश गिरसावळे यांच्या शेतातील तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. याची जाणीव करणला नव्हती. यावेळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तो जागीच मृत्यूमुखी पडला.