Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसचा थांबवलेला मोर्चा आणि माजी आमदार कल्याण काळे यांनी केंद्रावर केलेले आरोप चुकीचे – आमदार संजय शिरसाट

महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गाचे वेळी मोठ्या प्रमाणात कामे केली असून गोरगरिबांना आणि मध्यमवर्गीयांना शिवसेनेच्यावतीने खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. असेही ते म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2022 | 06:40 PM
काँग्रेसचा थांबवलेला मोर्चा आणि माजी आमदार कल्याण काळे यांनी केंद्रावर केलेले आरोप चुकीचे – आमदार संजय शिरसाट
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात क्रांती चौकातून काँग्रेसचा निघालेला मोर्चा पोलिस प्रशासनाच्या वतीने थांबवण्यात आला होता, यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी केंद्रावर मोठी टीका केली होती. मात्र, माजी आमदार कल्याण काळे यांनी केलेले आरोप चुकीचे असून, त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली आहे, याच्यात केंद्राचा काही संबंध येत नाही. तो निर्णय शहरातील पोलिस आयुक्त व पोलीस प्रशासनाचा होता. अशी माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट दिली.

[read_also content=”पूर्व उपनगरात २४ तास पाणीपुरवठा, मुंबई पालिका प्रशासनाच्या दाव्यावर नगरसेवकांचे प्रश्नचिन्ह https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/corporators-asking-questions-about-24-hours-water-supply-in-easter-suburbs-of-mumbai-nrsr-238396.html”]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेले वक्तव्यावर संजय शिरसाट म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गाचे वेळी मोठ्या प्रमाणात कामे केली असून गोरगरिबांना आणि मध्यमवर्गीयांना शिवसेनेच्यावतीने खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. या कामांचा सगळ्यांनी गौरव केलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. अशी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

[read_also content=”कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही- नवाब मलिक https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/nawab-malik-syas-it-is-not-right-to-agitate-outside-anyones-house-238412.html”]

Web Title: Allegations made by former mla kalyan kale against the center are wrong nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • auranagabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.