Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्यास शिवप्रेमींना अडविले; “दुजाभाव करू नका…” संभाजीराजे भडकले, तर फडणवीसांनी म्हटले…

कोणावर दुजाभाव करु नका असं म्हटले. जोपर्यंत सर्व शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 19, 2023 | 11:32 AM
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्यास शिवप्रेमींना अडविले; “दुजाभाव करू नका…” संभाजीराजे भडकले, तर फडणवीसांनी म्हटले…
Follow Us
Close
Follow Us:

शिवनेरी– आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) राज्यासह देश-विदेशात साजरी होत आहे. दरम्यान, रायगड (Raigad) तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची स्थळी शिवनेरीवर (Shivneri) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असताना, शिवनेरी किल्लावर शिवप्रेमीना अडवले गेल्यानं शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट असून, संभाजीराज देखील भडकले आहेत. कोणावर दुजाभाव करु नका असं म्हटले. जोपर्यंत सर्व शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवनेरीवर शिवजन्म सोहळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारंपरिक वेषात या सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला.

पुढील वर्षी नियोजन करु…

दरम्यान, आज शिवजयंतीला शिवनेरीवर शिवप्रेमीना अडवले गेल्यानं शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट असून, शिवप्रेमी तसेच संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यानंतर म्हणजे पुढील वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर येण्यापासून कोणाचीही अडवणूक करणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुढील वर्षी नियोजनबद्द सोहळा होईल, त्यामुळं कोणाचीही अडवणूक होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी म्हटले. शिवरायांना वंदन केल्यानंतर किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुरातत्त्व विभागाने सांगितलं महाराजांचा जन्म झाला तिथे जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? पुरातत्त्व खात्याचा हा कुठला नियम आहे? असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

रायगडमध्ये उत्खनन तर वढू बुद्रुकात 397 कोटींचा निधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्षे पूर्ण होत आहे. सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन आम्ही महाराजांची विचार स्मारके जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम करत आहोत. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथे सरकारतर्फे उत्खनन करण्यात येत आहे. त्यात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासनिधीमध्ये आता गडकिल्ल्यांकरिता निधी राखून ठेवला जात आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ज्या वढू बुद्रुक येथे 397 कोटींच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj lovers were prevented from attending the shivajayanti on shivneri dont be mean sambhaji raje fumed while fadnavis said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2023 | 11:31 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Jayanti

संबंधित बातम्या

टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन
1

टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट
2

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र….; आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर
3

अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र….; आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.