छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
रायगडमधील एका गावात अपरिचित असणाऱ्या गडावर एक शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आज असे अनेक मराठी चित्रपट आहेत, ज्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. 'खालिद का शिवाजी' हा त्यातीलच एक चित्रपट. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'बिग बॉस' मराठी फेम आणि महाराष्ट्राची लाडकी 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजे अंकिला वालावलकरचा एक संतापलेला व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. तसेच ती काय रागावली आहे यामागचे कारण आपण…
मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी दिवा चौकाचे नामकरण "छत्रपती शिवाजी महाराज चौक" असे करण्याची घोषणा केली आहे. मनसेने सर्व शिवप्रेमी व सामाजिक संस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान. आजही महाराजांचे चरित्र लाखो लोकांना प्रेरणा देत असतात. मात्र, शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे खरे साक्षीदार कोण असतील तर ते महाराजांचे गडकिल्लेच ! परंतु,आज अनेक…
UNESCO च्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही बाब महाराष्ट्र आणि शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची आहे. या निमित्ताने शिवरायांच्या इतिहासाचा गौरव झाला आहे.
शिवरायांचा हा ८३ फूट उंच पुतळा मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच जागेवर पूर्वी उभारण्यात आलेला पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला…
आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा. याच निमित्ताने आपण पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात महाराजांबद्दल काय शिकवले जाते, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
'यंत्रराज' हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे खगोलशास्त्रीय उपकरण आहे, ज्याचा उपयोग ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध घेणे आणि वेळ मोजणे यासाठी केला जात असे.
Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj new Statue : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर तिथे नवीन भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
Rajgad Fort excavation : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या शिवपट्टण या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूबाबत अनेक समज गैरसमज आहेत. इतिहासकारांमध्येही खूप मतमतांतरे पाहायला मिळतात. याबाबत इतिहास आणि संशोधक नेमकं काय म्हणतात ते जाणून घेऊयात.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे १०० टक्के सेक्युलर होते असं वक्तव्य केलं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार कसा…