Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्सोवा खाडीतील जेसीबी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मदत; मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत सुपूर्त

वर्सोवा खाडीतील जेसीबी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत दिली. कुटुंबाला 50 लाक रुपये देण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 23, 2024 | 04:46 PM
वर्सोवा खाडीतील जेसीबी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांची मदत

वर्सोवा खाडीतील जेसीबी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांची मदत

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे 50 लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मंडतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून हा मदतनिधी आज त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.

यावेळी एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते श्री चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख श्री कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Cm help by 50 lakhs assistance to family of victims of jcb tragedy in versova bay nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 04:40 PM

Topics:  

  • CM Ekanath Shinde

संबंधित बातम्या

वादाच्या भोवऱ्यात कुणाल कामराने शेअर केला आणखी एक व्हिडिओ, कोणाला म्हणाला ‘साडी वाली दीदी’ ?
1

वादाच्या भोवऱ्यात कुणाल कामराने शेअर केला आणखी एक व्हिडिओ, कोणाला म्हणाला ‘साडी वाली दीदी’ ?

‘मी तामिळनाडूत आहे, दाखवा येऊन…’ कुणाल कामराने शिवसेना समर्थकांना दिले खुले आव्हान, Video Viral
2

‘मी तामिळनाडूत आहे, दाखवा येऊन…’ कुणाल कामराने शिवसेना समर्थकांना दिले खुले आव्हान, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.