Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉंग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी, कोणाला दिला डच्चू? वाचा सविस्तर

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विश्वजित कदम यांना अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली आहे..  

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 24, 2024 | 09:53 PM
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Follow Us
Close
Follow Us:

मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ४८ उमदेवाराची पहिली यादी असून विश्वजित कदम यांना तिकीट देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचा काल पत्रकार परिषद पार पडली होती. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झालं होतं. काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर लगेचच कॉंग्रेसनेही ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

 

कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak

— Congress (@INCIndia) October 24, 2024

महाविकास आघाडीने ८५-८५-८५ चा फार्म्युल्यावर एकमत झाल्याचं सांगितलं होतं. मात्र काही जागांवर संभ्रम कायम होता. या फार्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांच्या मिळून २५५ जागा होतात. तर मित्रपक्षांच्या १८ जागा, अशा एकून २७३ जागांचं गणित जुळतं आहे. मात्र उर्वरीत १५ जागांचं काय? याबाबत राज्यभर तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

कोणत्या उमेदवाराला कुठून मिळाली उमेदवारी

1. अक्कलकुवा (ST) – ॲड. के.सी. पडवी
2.शहादा (ST) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
3. नंदुरबार (ST) – किरण दामोदर तडवी
4.नवापूर (ST) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर SC – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी (ST) – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले (SC) – राजू जयंतराव आवळे
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

Web Title: Congress announced 48 candidates first list for maharashtra assembly elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elction 2024
  • Maharashtra Congress

संबंधित बातम्या

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास
1

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, नेमकं कारण काय?
2

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, नेमकं कारण काय?

युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नव्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द
3

युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नव्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.