Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यक्रम आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – कॉंग्रेसची मागणी

राज्यात सध्या हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर तीव्र उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. या विचित्र वातावरणामुळे नागरिकांना निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम आज भर उन्हात पार पडला. पण याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अनेक नागरिकांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास झाल्याचे समोर आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 16, 2023 | 10:26 PM
कार्यक्रम आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – कॉंग्रेसची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील हवामानात सारखा बदल (Maharashtra Bhushan award) होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना अचानक पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम आज भर उन्हात पार पडला. पण याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. तसेच काही लोकांचा यात मृत्यू झाल्याने महाराष्ट्र कॉंग्रेसने हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) April 16, 2023

कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया : आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

भर उन्हात कार्यक्रम घेतल्याने अनेकांचा  मृत्यू :

यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे. तसेच यामध्ये जवळपास 300 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्यने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा यावेळी मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यातच कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाही लोकांनी या कार्यक्रमला हजेरी लावली होती. मात्र, आता याच कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती येत आहे.

वेगवेगळ्या ४ रुग्णालयांत रुग्णांना दाखल : 

कार्यक्रमतात तीव्र उष्णतेमुळे काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे तर यामध्ये जवळपास 300 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Congress demands that case of culpable homicide should be registered against organizers of maharashtra bhushan program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2023 | 10:13 PM

Topics:  

  • Congress Demands
  • maharashtra bhushan award

संबंधित बातम्या

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर घणाघात
1

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.