Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसने संजय निरुपम यांना स्टार प्रचारक यादीतून हटवलं; पक्षातूनसुद्धा करणार हकालपट्टी?

  • By युवराज भगत
Updated On: Apr 03, 2024 | 06:35 PM
काँग्रेसने संजय निरुपम यांना स्टार प्रचारक यादीतून हटवलं; पक्षातूनसुद्धा करणार हकालपट्टी?
Follow Us
Close
Follow Us:
Congress Drops Sanjay Nirupam : महाविकास आघाडीमधील काही जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये  उत्तर-पश्चिम मुंबईच्या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचे नाव घोषित करण्यात आल्यानंतर वाद पेटलेला पहायला मिळाला. काँग्रेसकडून संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतूनदेखील हटवण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने संजय निरुपम यांच्या बडतर्फचा प्रस्ताव आता दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. आता दिल्लीतच त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

#WATCH | Mumbai | On Congress leader Sanjay Nirupam, Maharashtra Congress President Nana Patole says, "His name was mentioned in the star campaigners, which has been cancelled. The kind of statements he has been making, action will be taken…" pic.twitter.com/BqTqBUBvzh

— ANI (@ANI) April 3, 2024

संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवले
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासाठी अत्यंत वाईट आणि धक्का देणारी बातमी समोर आली आहे. संजय निरुपम यांना पार्टीतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आजच्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच काँग्रेसकडून संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने संजय निरुपम यांच्या बडतर्फचा प्रस्ताव आता दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. आता दिल्लीतच त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज संजय निरुपम यांचं नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकल्याची माहिती दिली.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही
“संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारकांमध्ये होतं. पण ते नाव आता रद्द करण्यात आलं आहे. ते ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत त्यावर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पण ठाकरे गटाने या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने निरुपम नाराज आहेत. याच नाराजीतून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संजय निरुपम यांची ठाकरे गटाच्या उमेदवारावर उघडपणे टीका
संजय निरुपम यांना काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे. पण या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाने या जागेतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. पण संजय निरुपम यांनी उघडपणे ठाकरे गटाच्या उमेदवाराला विरोध केला आहे. अमोल कीर्तिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आपण कीर्तिकर यांच्यासाठी प्रचार करणार नाही, अशी भूमिका निरुपण यांनी घेतली आहे.
संजय निरुपम शिंदे गटात जाणार?
“माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही. मी आठवडाभर वाट बघेन आणि मग निर्णय घेईन”, असं सूचक वक्तव्य संजय निरुपम यांनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केलं होतं. त्यांनी याच मुद्द्यावरुन काँग्रेस हायकमांडलाही इशारा दिला होता. त्यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर केली जाणारी टीका पाहता अखेर महाराष्ट्र काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता संजय निरुपम खरंच शिंदे गटात प्रवेश करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Web Title: Congress drops sanjay nirupam from star campaigner list will you be expelled from party nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 06:35 PM

Topics:  

  • Maharashtra Congress
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास
1

Vilasrao Deshmukh Birth Anniversary: पक्षासोबत दोनदा बंडखोरी तरीही २ वेळा मुख्यमंत्री; असा आहे विलासराव देशमुखांचा जीवनप्रवास

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?
2

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, नेमकं कारण काय?
3

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, नेमकं कारण काय?

युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नव्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द
4

युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; नव्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.