Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खवय्यांचा हिरमोड? कॉपर चिमणी रेस्टॉरंटला दणका, जागा रिकामी करण्याच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले

ट्रेड विंग्ज लिमिटेड आणि नारायणी हॉस्पिटॅलिटी अँड ॲकॅडमिक इन्स्टिट्यूशन आणि कॉपर चिमणीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये रेस्टॉरंटबाबत पाच वर्षांसाठी करार करण्यात आला होता. कराराची ही मुदत २०२२ रोजी संपली. कराराच्या कालावधीत, मार्च २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा कालावधी व्यावसायिक करारातून वगळण्याची घोषणा केंद्र सरकारने केली.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 18, 2023 | 10:34 PM
copper chimney restaurant kala ghoda case appeal against vacate order dismissed nrvb

copper chimney restaurant kala ghoda case appeal against vacate order dismissed nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) काळा घोडा (Kala Ghoda) परिसरातील प्रसिद्ध कॉपर चिमणी रेस्टॉरंटच्या (Copper Chimney Restaurant) मालकाला (Owner) दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार (High Court Deny) दिला असून जागा रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे (Appeal Dismissed). न्यायालयाच्या निर्णायामुळे रेस्टॉरंटला जागा रिकामी करावी लागणार आहे.

रेस्टॉरंटची जागा रिकामी करण्याच्या शहर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला कॉपर चिमणी रेस्टॉरंटच्या मालकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दिवाणी न्यायालयाचा निर्णय न्या. गिरीश कुलकर्णी यांनी योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवून रेस्टॉरंटच्या मालकाचे अपील फेटाळून लावले. तसेच डिलक्स केटरर्सने ऑक्टोबर २०२२ पासूनची प्रतिमहिना १२ लाख रुपये थकबाकी प्रतिवाद्यांकडे जमा केल्यास याचिकाकर्त्यांकडे २० फेब्रुवारीपर्यंत जागेचा ताबा राहील, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

ट्रेड विंग्ज लिमिटेड आणि नारायणी हॉस्पिटॅलिटी अँड ॲकॅडमिक इन्स्टिट्यूशन आणि कॉपर चिमणीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये रेस्टॉरंटबाबत पाच वर्षांसाठी करार करण्यात आला होता. कराराची ही मुदत २०२२ रोजी संपली. कराराच्या कालावधीत, मार्च २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा कालावधी व्यावसायिक करारातून वगळण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्याचा दाखला देऊन कॉपर चिमणीकडून शुल्क भरण्यापासून आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांपासून सूट देण्याची मागणी करण्यात आली.

मात्र ट्रेड विंग्ज लिमिटेड आणि नारायणी हॉस्पिटॅलिटी अँड ॲकॅडमिक इन्स्टिट्यूशनने त्यांची मागणी नाकारली. तसेच शुल्क न भरल्यास डिलक्स केटरर्सचा करार २३ मे २०२० रोजी करार संपुष्टात आणण्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारच्या घोषणेप्रमाणे करारात मुदतवाढ दिली गेली. त्यामुळे मार्च २०२३ पर्यंतची थकबाकी देण्याचेही डिलक्स केटरर्सला सांगण्यात आले. ट्रेड विंग्ज लिमिटेड आणि नारायणीने ३१ मे २०२२ रोजी कॉपर चिमणीला नोटीस पाठवून कराराची मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपत असल्याचे कळवले. तसेच जागा रिकामी करण्याचेही सांगितले. कॉपर चिमणीने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Copper chimney restaurant kala ghoda case appeal against vacate order dismissed nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 10:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.