Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा; 15 एप्रिलपर्यंत…

एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. त्यानुसार, आता ही बैठक होताना दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2025 | 02:47 PM
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा; 15 एप्रिलपर्यंत...

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा; 15 एप्रिलपर्यंत...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये आरोपीने गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. 15 एप्रिलपर्यंत बंद बसेस एसटीच्या ताफ्यातून काढून टाकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार? दिल्लीतील पराभवानंतर आप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभारी विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. त्यानुसार, आता ही बैठक होताना दिसत आहे.

दरम्यान, मंत्रालयात एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तत्पूर्वी मंत्री सरनाईक यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘एआयचा वापर करून सुधारणा करणार आहे. 15 एप्रिलपर्यंत बंद बसेस एसटीच्या ताफ्यातून काढून टाकणार आहे. एसटी बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस लावण्यात येणार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी शक्ती कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे’.

जुन्या बसेस काढून टाकणार

बसस्थानक परिसरातील जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारण या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने या बसेस एकप्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनतात आणि त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या निर्लेखित केलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नयेत, असे निर्देशही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

हेदेखील वाचा : त्या नराधमाचा क्रूर चेहरा समोर…, स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार प्रकरणातील नराधमाचा फोटो आला समोर

Web Title: Defunct buses to be removed from st department by april 15 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Government of Maharashtra

संबंधित बातम्या

HSRP Plate : 15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई; कारणही आहे तसंच…
1

HSRP Plate : 15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई; कारणही आहे तसंच…

Ajit Pawar: “भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत…”; अजित पवारांची विधानसभेत माहिती
2

Ajit Pawar: “भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत…”; अजित पवारांची विधानसभेत माहिती

वाहनचालकांनो, तुमच्या वाहनावर FASTag लावून घ्याच; अन्यथा दुप्पट भरावा लागणार टोल
3

वाहनचालकांनो, तुमच्या वाहनावर FASTag लावून घ्याच; अन्यथा दुप्पट भरावा लागणार टोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.