Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

  • By युवराज भगत
Updated On: Dec 02, 2023 | 06:41 PM
indrayani river polluted

indrayani river polluted

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, तीर्थक्षेत्र आळंदी नदी पात्रातील पाण्यावर आलेला फेस अशा गंभीर विषयावर चर्चा करुन कायम स्वरूपी इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बैठकीत सदस्य नितीन गोरे यांनी केली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीने पुणे विभागीय कार्यालयात इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाययोजना यासाठी आयोजित बैठकीत मंडळाचे सदस्य गोरे बोलत होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची बैठक

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पिंपरी- चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पिंपरी महापालिकेचे योगेश आल्हाट, विलास देसले, सोहन निकम, खेड पंचायत समितीच्याश्रीमती धोंडे, माणिक शिंदे, चिन्मय नागपूरकर यादी उपस्थित होते

Web Title: Demand for remedial plan to prevent pollution of indrayani river decision to be taken in maharashtra pollution control board meeting nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2023 | 06:38 PM

Topics:  

  • Sant Dnyaneshwar Maharaj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.