Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Accident: दुर्दैवी! ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्या तीन मुली, दोन चिमुरड्यांचा मृत्यू; धुळे येथील घटना

धुळे साक्री तालुक्यात कांदा भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने तीन मुलींचा अपघात झाला. त्यापैकी एकीला ग्रामस्थांनी वाचवले, तर दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात शोककळा पसरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रॅक्टर ट्रॉलीसह 60 फूट खोल विहिरीत कोसळला
  • तीन चिमुकल्या खाली पडल्या, एकीचा जीव वाचला
  • दोन मुलींचे मृतदेह शोधून बाहेर काढले, गावात शोक
धुळे: धुळे जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आला आहे. कांदे भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे घडली आहे. तीन चिमुकल्या ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळल्या त्यातून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून एका चिमुकलीला वाचवण्यात आला आहे. या दोन लहान मुलींचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यटनट शोधकार्य सुरु होतं. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता दोन चिमुरड्यांना बाहेर काढण्यात आलं.

राहत्या घराला अचानक भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक साहित्य आगीत जळून खाक

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यात माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरु होता. त्यावेळी ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह ६० फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांचे नाव खुशी दाजू ठाकरे (वय वर्षे 3) आणि परी संदीप गायकवाड (वय वर्षे 3) असे आहे. तर ऋतिका संदीप गायकवाड असे ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने वाचवलेल्या चिमुकलीचा नाव आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. घटनेच्या रात्री उशिरा खुशीचा मृतदेह सापाला. तर २४ तासानंतर परीचा मृतदेह विहिरीत तरंगतांना आढळून आला. . या घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे.

हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?

धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन ३ आणि ६ वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27) मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून प्राप्त झाले आहे.

विहिरीत आढळले मृतदेह

विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी होते त्यामुळे घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध घेत असतांना ते कुठेही सापडले नाही. त्यांना संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Marriage agents racket: सावधान! भावनांच्या जाळ्यात अडकवून मांडला जातोय विवाहांचा बाजार; एजंटांकडून लाखोंची लूट उघड

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे.

  • Que: या अपघातात किती मुलांचा मृत्यू झाला?

    Ans: दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आणि एकीला वाचवण्यात आले.

  • Que: अपघाताचे मुख्य कारण काय होते?

    Ans: ट्रॅक्टरवर खेळत असताना तो अचानक सुरू होऊन विहिरीत कोसळला.

Web Title: Dhule accident three girls fell into a well with a tractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.