Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना सोनं ना महागड्या वस्तू, मुलीनं आईसाठी दुबईहून आणले 10 किलो ‘टोमॅटो’, या मायलेकीची सर्वदूर चर्चा!

देशाच्या काही भागात टोमॅटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एका आईने दुबईहून 10 किलो टोमॅटो तिच्या मुलीसाठी आणले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 22, 2023 | 02:52 PM
Tomato (2)

Tomato (2)

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला (Tomato price hike) भिडले आहेत. काही भागात टोमॅटोचे दर 300 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा परिणाम जनतेच्या खिशावर होत आहे. काही लोकांनी स्वयंपाकघरात टोमॅटो वापरणे बंद केले आहे, तर अनेकजण आता पर्याय शोधत आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. दुबईत राहणाऱ्या एका मुलीने तिच्या आईसाठी सुटकेसमध्ये 10 किलो टोमॅटो आणले.

नेमका प्रकार काय?

‘रेव्स’ नावाच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. यासोबत एक फोटोही शेयर करण्यात आलाय. यामध्ये युजरने लिहिले की, “माझी बहीण तिच्या मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दुबईहून भारतात येत होती. तिने आईला विचारले की तिला दुबईहून काही  आहे का? यावर आई म्हणाली 10 किलो टोमॅटो घेऊन ये. आणि तिने 10 किलो टोमॅटोही एका सुटकेसमध्ये भरलेही.”

सध्या ट्विटरवर हे ट्विट 54,000 हून अधिक वेळा लोकांनी पाहिले आहे आणि 700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. “आमचे कुटुंब टोमॅटो भरपूर वापरते, त्यामुळे आता मी दुबईहून आणलेल्या या टोमॅटोचे लोणचे, चटणी असे काहीतरी बनवणार आहे. असं कॅप्शनही त्याला देण्यात आलंय.  या पोस्टवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने गंमतीत लिहिले की, महागड्या वस्तू आणताना तुमच्या बहिणीला विमानतळावर पकडू नये.

My sister is coming to India from Dubai for her children’s summer holidays and she asked my mum if she wanted anything from Dubai and my mother said bring 10 kilos of tomatoes. ?? And so now she has packed 10kg tomatoes in a suitcase and sent it.
I mean…….

— Revs 🙂 (@Full_Meals) July 18, 2023

इथे टोमॅटोच्या वाढत्या किमतीत, पुण्यातील शेतकरी अवघ्या महिनाभरात कोट्यवधी झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील ईश्वर गायकर (३६) या शेतकऱ्याची. मे महिन्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, तरीही त्याने अपयशाने खचून न जाता त्यांनी आपल्या 12 एकर शेतीत टोमॅटोची लागवड सुरू ठेवली. याच फळ त्यांना मिळालं असून टोमॅटो विक्रीतून 3 कोटी रुपये  मिळवत तो कोट्याधीश झाला आहे.

Web Title: Dubai based daughter sends 10 kgs of tomatoes to mother in india pune amid soaring prices nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2023 | 02:52 PM

Topics:  

  • Pune
  • Tomato Price Hike

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.