Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

Sinhagad Fortवर बेपत्ता मजूर दशरथ धोत्रे यांचा मृतदेह कल्याण दरवाजाजवळील दरीत आढळला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, Puneमध्ये सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 02:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिंहगड किल्ल्यावर काम करणारा मजूर बेपत्ता; दरीत मृतदेह सापडला.
  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार.
  • पुण्यात सराईत गुन्हेगार मनोज कट्टीमणीवर MPDA अंतर्गत कारवाई.
पुणे: पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीची ओळख पटली असून ते बुधवारपासून बेपत्ता होते.दशरथ शंकर धोत्रे (मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृतकाचे नाव आहे. ते चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते.

‘रूग्ण’ वाचवणारी वाहिकाच रस्त्यावर कोलमडली अन् उपस्थितांच्या हृदयाचा…; सिंधुदुर्गमध्ये घडले काय?

बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते. त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले की ते गावाकडे निघून गेले. दिवसभर त्यांच्याशी संपर्क देखील झाला नाही. दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांना दरीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती दिली. याची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला.

त्यांनतर मृतदेह स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. मृत्यचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरीत 20 रुपयांसाठी रक्तरंजित वाद! मित्रानेच मित्राच्या गळ्यावर केला वार; आरोपी लातूरमधून जेरबंद

पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. फक्त २० रुपयांसाठी मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत मित्र गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सत्यजित उर्फ सोन्या कांबळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला लातूरमधून अटक केली आहे.

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील रावतळे-विंध्यवासिनी रस्त्यानजिक गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा दुचाकीस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतले. दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गान जात होती. रस्त्यावर पडलेल्य साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळस घालून पुढे न्यावे लागले.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: सिंहगड किल्ल्यावरील कल्याण दरवाजाजवळील दरीत मृतदेह आढळला.

  • Que: मृत्यूचे कारण काय आहे?

    Ans: सध्या कारण अस्पष्ट असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल.

  • Que: MPDA कारवाई कोणावर झाली?

    Ans: पुण्यातील सराईत गुन्हेगार मनोज कट्टीमणीवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Web Title: Pune news suddenly disappeared in the middle of the night the phone was also switched off and the body of that person was found at sinhagad fort what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप
1

Chandrapur Crime: पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय
2

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत
3

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
4

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.