Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना, हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 31, 2023 | 09:16 AM
वर्षाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना, हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : आज सगळीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नववर्षाचं स्वागत करण्याची प्रत्येकाची लगबग सुरू आहे. मात्र, या लगबगीत छत्रपती संभाजीनगरमधुन (Chhatrapati Sambhaji Nagar)  अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज (Hand Gloves) बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, चार कामगारांना स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलं.

[read_also content=”मुंबईहून आसामला जाणारं ‘विमान’, बिहारमध्ये पुलाखाली अडकलं, बघ्यांची एकच गर्दी; पाहा VIDEO https://www.navarashtra.com/india/air-india-plane-stuck-under-the-bridge-in-bihar-motihar-nrps-493469.html”]

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीमध्ये ही आग लागली. शनिवारी रात्रीच्या सुमारास (30 डिसेंबर) नेहमीप्रमाणे काम संपवुन काही कामगार कंपनीतील परिसरात झोपले असताना अचानक आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 जणांनी बाहेर पडत  स्वतःचा जीव वाचवला.  भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: Fire breaks out in chhatrapati sambhaji nagar six worker died nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 09:07 AM

Topics:  

  • chhatrpati sambhaji nagar

संबंधित बातम्या

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप
1

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप

Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला, तर पाणीसाठा…
2

Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला, तर पाणीसाठा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.