Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

देगलूरकडून येणारा ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा, मुलगी ठार झाली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 04, 2022 | 12:06 PM
नांदेडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

नांदे़ड : दिवसेंदिवस रस्ते अपघातामध्ये वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास नांदेड-हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू  झाला तर एक जण जखमी झाला आहे. नायगाव तालुक्यातील कुंचेली फाटा इथं शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला. शंकरराव जाधव, महानंदा जाधव, धनराज जाधव आणि कल्पना शिंदे अशी मृतांची नावे आहेत. तर स्वाती पाटील ही गंभीर जखमी आहे.

[read_also content=”विमानात मास्कचा वापर करा नाहीतर दंड भरा, दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश https://www.navarashtra.com/india/delhi-high-court-directs-dgca-about-corona-rules-in-flight-nrsr-288441.html”]

नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे कारने पाचहीजण जात होते. त्यावेळी देगलूरकडून येणारा ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा, मुलगी ठार झाली. तर विवाहित असलेली नात स्वाती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली होती.

Web Title: Four members of the same family die in a car and truck accident in nanded nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2022 | 12:06 PM

Topics:  

  • Hyderabad
  • nanded accident news

संबंधित बातम्या

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
1

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Hyderabad Crime: नग्न अवस्थेत मंदिरात धाव, देवीची मूर्ती उचलली अन् तलावात उडी; महिला इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू!
2

Hyderabad Crime: नग्न अवस्थेत मंदिरात धाव, देवीची मूर्ती उचलली अन् तलावात उडी; महिला इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.