नांदेडमध्ये भीषण अपघात झाला आहे. आलेगाव येथील एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये नांदेडमध्ये महिला मजुरांना ट्रॅक्टर कोसळला.हळद काढणी करणारे 09 ते 10 मजूर खोल विहिरीत पडले आहेत.
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अभिनेता संतोष हणमंत नलावडे याचं निधन झालं आहे.
हे सगळे मजूर मूळचे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बिहार येथून उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलेले होते.
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघाता सासू आणि जावई यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.