Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एवढा पैसा आला कुठून; सिंचन घोट्याळातला पैसा तर नसेल ना; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना 80 गाड्यांचे गिफ्ट, अंजली दमानियांनी केले गंभीर प्रश्न उपस्थित

  • By युवराज भगत
Updated On: Dec 29, 2023 | 05:33 PM
एवढा पैसा आला कुठून; सिंचन घोट्याळातला पैसा तर नसेल ना; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना 80 गाड्यांचे गिफ्ट, अंजली दमानियांनी केले गंभीर प्रश्न उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

Anjali Damania on Ajit Pawar : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांना प्रचार करता यावा, तसेच त्यांचे मनोबल वाढावे यासाठी अजितदादा गटाकडून जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी गाडी भेट दिली जाणार आहे. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

जो पक्ष अजुन पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही , त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या ?

पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या ?

आता ED / ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का ? https://t.co/TQ6WXIHC0I

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 28, 2023

इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या?

जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही, त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या? आता ED/ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का? का अजित पवारांनी (Ajit Pawar) काबाडकष्ट करून कमावलेले पैसे कुठून येतात? एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गाडी घेतानादेखील नाकीनऊ येतात, असे ट्वीट करीत अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे.

आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण १० लाख ते २२ लाख इतकी असल्याचे समजते.

Web Title: Gift of 80 cars to office bearers of ncp where did ajit pawar get so much money questions raised by anjali damania nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 05:26 PM

Topics:  

  • Social activist Anjali Damania

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.