Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढल्या शनिवार-रविवारी डोक्याला होईल ताप; मध्य रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

मध्य रेल्वेने काही लोकल्स रद्द केल्या असून काही मेल एक्सप्रेस गाड्याही रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 11, 2022 | 04:04 PM
पुढल्या शनिवार-रविवारी डोक्याला होईल ताप; मध्य रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील कर्नाक रोड (Karnak Road) येथील ओव्हर ब्रिज पाडकामासाठी रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Traffic And Power Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर (Central Main And Harbour Line) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे (Block Between CSMT To Byculla.)

या कारणास्तव मध्य रेल्वेने काही लोकल्स रद्द केल्या असून काही मेल एक्सप्रेस गाड्याही रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.

रेल्वे सेवा सुरू राहणार नाहीत:

अप आणि डाऊन हार्बर मार्ग: वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
अप आणि डाऊन धीम्या मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
अप आणि डाऊन जलद मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

रेल्वे सेवांवर परिणाम:

उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण:

• ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.

• मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.
बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

ट्रेन 19.11.2022 रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्दीकरण

दि. १९.११.२०२२ रोजी रद्द ट्रेन

1) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
2) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
3) 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
4) 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
5) 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
6) 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
7) 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
8) 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ

दि. २०.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
3) 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
4) 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
5) 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ
6) 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
7) 02101 मुंबई – मनमाड विशेष
8) 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
9) 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस
10) 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
11) 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
14) 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
15) 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
16) 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
17) 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
18) 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
19) 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
20) 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
21) 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
22) 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस
23) 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
24) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
25) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

दि. २१.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
3) 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस

डाऊन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

दि.१९.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
2) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

दि.२०.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस
17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे
18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

दि.२१.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

दि.२०.११.२०२१ रोजी नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी
2) 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी
3) 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी
4) 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी

पुणे येथून दि. २०.११.१०२२ रोजी सुटणाऱ्या गाड्या

1) 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
2) 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
3) 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस
4) 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस
5) 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

दि. १८.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 12533 लखनौ जंक्शन – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
2) 12870 हावडा – मुंबई एक्सप्रेस
3) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
4) 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस
5) 12810 हावडा – मुंबई मेल नागपूर मार्गे
6) 12138 फिरोजपूर – मुंबई पंजाब मेल
7) 12321 हावडा – मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

दि. २०.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स:

1) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
2) 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
3) 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
4) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील ट्रेन पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
2) 12116 सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
3) 16332 तिरुवनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस
4) 11302 केएसआर बेंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस
5) 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेशा परतावा खिडक्या (रिफंड काउंटर) उघडल्या जातील.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे.
चौकशीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाऊनलोड करा.

Web Title: Headache to head in next week know central railway cancelled train schedule in one click demolition of carnac bridge nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 03:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.