Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Metro Line 3 News: हिंजवडीत मेट्रो उतरताच प्रवास होणार सुसाट!; ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ४२६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत १२ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 10:55 AM
Hinjawadi, Pune Metro, PMRDA, MIDC, Pimpri Chinchwad

Hinjawadi, Pune Metro, PMRDA, MIDC, Pimpri Chinchwad

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी मेट्रो मार्गिका ३ च्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ४२६ कोटींचा आराखडा मंजूर
  • ८ मेट्रो स्थानकांबाहेर १९.२ किमी लांबीच्या २१ अंतर्गत जोडरस्त्यांचे जाळे विणणार
  • PMRDA आणि MIDC ५०:५० टक्के खर्चाचा भार उचलून संयुक्तपणे प्रकल्प राबवणार
PCMC Metro Line 3 News: हिंजवडी आयटी पार्कमधील बहुप्रतिक्षित ‘मेट्रो मार्गिका ३’ सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना कार्यालये व घरांपर्यंत पोहोचवणारा अंतर्गत प्रवास गतिमान करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मेट्रो प्रवाशांच्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी राज्य शासनाने तब्बल ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्‌याला मंजुरी दिली आहे.

याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८ महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांबाहेर सुमारे १९.२ किलोमीटर लांबीच्या २१ अंतर्गत जोडरस्त्यांचे जाळे विणण्यात येणार असून, यामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या हिंजवडीला मोठा दिलासा मिळणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार असून, या खर्चाचा ५०:५० टक्के भार दोन्ही यंत्रणा समान उचलणार आहेत.

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत १२ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ वाहनांचा विचार न करता, पर्यावरणपूरक प्रवासाला चालना आधुनिक देण्यासाठी पादचाऱ्यांसाठी आणि पदपथ सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ट्रॅक उभारले जाणार आहेत.

मेट्रो मार्गिका-३ च्या स्थानकांभोवती प्रशस्त जोडरस्ते, सुरक्षित पदपथ आणि स्वतंत्र सायकल मार्ग उभारून एक सक्षम ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उभी केली जात आहे. पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या या संयुक्त पुढाकारामुळे हिंजवडी परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास मदत होईल,”
पुरुषोत्तम सांगळे,
जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी

 

चौक / रस्त्याचे नाव रस्त्यांची संख्या एकूण लांबी / वैशिष्ट्य स्वरूप / टीप
शिवाजी चौक ५ रस्ते ४.९ किमी सर्वात मोठे आहे
मेगापोलिस सर्कल – ४.०६ किमी वर्तुळाकार रस्ता (सर्कल)
क्वाड्रॉन सर्कल ३ रस्ते ३.७ किमी मुख्य आयटी पार्क परिसर
हिंजवडी स्थानक ३ रस्ते १.९ किमी स्थानक परिसर
पाल इंडिया स्थानक ३ रस्ते १.६ किमी स्थानक परिसर
डोहलर स्टेशन – १.५ किमी ९८ मीटर रुंद रस्ता
विप्रो टेक्नॉलॉजीज रस्ता – १.१ किमी आयटी कंपनी जोडणारा रस्ता
इन्फोसिस फेज २ रस्ता – ५०० मीटर अंतर्गत जोडणी रस्ता
 

Web Title: Hinjawadi metro line 3 last mile connectivity 426 crore plan approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 10:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.