Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी शपथ घेतो की…”, राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांनी घेतली शपथ

राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीतील 7 आमदारांची नावे अखेर जाहीर झाली असून आज दुपारी 12 वाजता सेंट्रल हॉल येथे या सात आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 15, 2024 | 12:56 PM
राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांनी घेतली शपथ (फोटो सौजन्य-X)

राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांनी घेतली शपथ (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

बहुप्रतिक्षित 12 राज्यपालनियुक्त आमदारांपैकी सात आमदारांचा  शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्यात भाजपाकडून तीन, तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला दोन दोन जागा मिळाल्या आहेत. 12 पैकी 7 आमदारांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्‍यांकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सामाजिक, कला या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या 12 जागी संधी मिळावी अशी धारणा असतानाही निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या याजागी करण्यात आल्या आहेत.

राज्यपालनियुक्त सात आमदारांची यादी

1. चित्रा वाघ
2. विक्रांत पाटील
3. धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड
4. पंकज भुजबळ
5. इद्रीस नायकवाडी
6. हेमंत पाटील
7. मनीषा कायंदे

या सात आमदारांनी घेतली शपथ

1 भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली असून महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
2. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना संधी मिळाली असून कोकणात भाजपाचं बळ वाढवण्याची रणनीती यामागे दिसते.
3. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या गादीचे गुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना भाजपनं आमदारकी दिली. तसेच बंजारा समाजाच्या निवडणुकीतील फायदा आणि विदर्भात त्यांची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.
4. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना अजित पवारांकडून संधी देण्यात आली. नांदगावमधून दोन वेळा विधानसभेवर गेले आहेत. या निमितानं नांदगाव मतदारसंघातून महायुतीत सुरू झालेला वाद पूर्ण होण्याची चिन्हं आहेत.
5. सांगलीचे माजी नगराध्यक्ष इदेरिस नायकवडी यांना अजित पवारांनी संधा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुस्लिम चेहरा असे समीकरण तयार झाले आहे.
6. शिंदे शिवसेनेकडून हिॅगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. पाटील यांचे तिकीट लोकसभेला कापण्यात आले होते. पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून लढवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
7.मुंबईचा विचार करता मनिषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून कायंदे या शिंदे सेनेत आल्या आणि प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. ठाकरेंच्या सेनेविरोधात कायंदेंना बळ देण्यात आल्याचं मानण्यात येत आहे.

Web Title: Hours before maharashtra assembly elections announcement seven of the 12 governor appointed mlas take oath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 12:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.