Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra X Post: ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल

कुणाल कामराने केलेल्या पोस्टमध्ये सरकारवर निषेध करणाऱ्या कलाकारांना शांत करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2025 | 09:53 AM
Kunal Kamra X Post: ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिंदेसैनिकांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल कऱण्यात आला. दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाकडून त्याला ७ एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूरही करण्यात आला आहे. हे प्रकऱण अद्याप ताजे असतानाच आता कुणाल कामराचा आणखी एक पोस्ट केली आहे.

कुणाल कामराने केलेल्या पोस्टमध्ये सरकारवर निषेध करणाऱ्या कलाकारांना शांत करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवल्याचा आरोप केला आहे. त्याच्या पोस्टला त्यांनी ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी’ असे शीर्षक दिले आहे. कामरा यांनी या पोस्टमध्ये सरकारवर टीका करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार निषेधाचा आवाज दडपण्यासाठी विशिष्ट धोरणांचा अवलंब करते. या पोस्टमध्ये त्यांनी पाच पद्धतींचा उल्लेख केला आहे, ज्या कलाकारांना रोखण्यासाठी वापरण्यात येतात.

आक्रोश  – इतका की ब्रँड्स त्यांना काम देणे थांबवतात.

अधिक आक्रोश  – जोपर्यंत खाजगी क्षेत्र आणि कॉर्पोरेट्सही त्यांच्याशी संबंध तोडत नाहीत.

हिंसाचार – त्यामुळे मोठे प्लॅटफॉर्म देखील त्यांना संधी देण्यास घाबरतात.

हिंसकतेचा कळस – अगदी लहान ठिकाणेसुद्धा त्यांना प्लॅटफॉर्म देणे बंद करतात.

कलाकारांच्या प्रेक्षकांना जबाब घेण्यासाठी बोलावणे  – कलेला गुन्हेगारीसारखे दाखवून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करणे.

How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr

— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025

कामरा यांच्या मते, या टप्प्यांद्वारे निषेध व्यक्त करणाऱ्या कलाकारांना योजनाबद्धरीत्या संपवले जाते. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या संपूर्ण प्रक्रियेनंतर कलाकारांसमोर केवळ दोन पर्याय उरतात.  एक तर “तुमचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बना. दुसरा तुमचे तोंड बंद ठेवा. ही केवळ एक रणनीती नाही, तर एक राजकीय हत्यार आहे. हे लोकांना गप्प करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे.”

समन्स बजावल्यानंतरही हजर नाहीत, पोलिस घरी पोहोचले

या संपूर्ण प्रकरणात कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना दोन वेळा समन्स बजावले असून, त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ते हजर राहिले नाहीत.यानंतर पोलिस थेट त्यांच्या घरी पोहोचले, पण तिथे फक्त त्यांचे पालक आढळले. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील कायदेशीर पाठपुरावा कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: How to kill an artist in a democratic way another post by kunal kamra goes viral nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Kunal Kamra Controversy

संबंधित बातम्या

अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
1

अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?
2

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?

Kunal Kamra Controversy: ‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर
3

Kunal Kamra Controversy: ‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर

कुणाल कामराने शोमध्ये आलेल्या चाहत्याला दिली जबरदस्त ऑफर; कॉमेडियन नेमकं काय म्हणाला ?
4

कुणाल कामराने शोमध्ये आलेल्या चाहत्याला दिली जबरदस्त ऑफर; कॉमेडियन नेमकं काय म्हणाला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.