कुणाल कामरा टॉलिवूड अभिनेता प्रकाश राजसोबत दिसला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणालने मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे…
कुणाल कामराने त्याच्या एका कॉमेडी शो दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एका गाण्याद्वारे त्यांच्यावर टीका केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
कुणाल कामराने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. यामध्ये त्याने एका व्यक्तीला खास ऑफर दिली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.