Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर लॉजवर नेऊन अत्याचार; पुण्यातील किळसवाणी घटना; वाचा सविस्तर

Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर ड्रग्जसोबत दारू पाजून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 17, 2024 | 10:33 PM
Rape of a minor girl in Pune

Rape of a minor girl in Pune

Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्जसोबत दारू पाजून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील राजगुरुनगर परिसरात शुक्रवारी (17) ही घटना घडली. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली. राजगुरुनगर शहरात भयानक आणि किळसवाणी घटना घडल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. या प्रकरणी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणि अत्याचार  करणाऱ्या दोघांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचार करणारे दोघे खेड पोलिसांच्या ताब्यात  

अधिकची माहिती अशी की, पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन अत्याचार करण्यात आलाय. ड्रग्ज सोबत मद्य पाजून लॉजवर अमानुषपणे अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. ड्रग्ज पुरवठा करणारा आणि अत्याचार  करणा-या दोघांवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अत्याचार करणाऱ्या दोघांना खेड पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे. पीडित मुली नशेत घरी पोहचल्यावर घटना समोर आली आहे. दरम्यान, राजगुरुनगर पोलीसांकडून दोघांना अटक एक जण फरार झालाय.

पिंपरी चिंचवडमध्ये गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार 

दरम्यान, आज दुपारीच पुण्यातून एक विकृत आणि किळसवाणी घटना समोर आली आहे.  नराधम नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथून उघडकीस आला होता. ही घटना ताजी असतानाच आता राजगुरुनगरमधून ड्रग्ज देऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Web Title: In pune 2 minor girls were raped after being taken to a lodge with drugs and alcohol nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 10:33 PM

Topics:  

  • Pimpri-Chinchwad News
  • pune crime news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.