Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१६ टन प्लॅस्टिकच्या मोबदल्यात पुणे महापालिकेने तयार केले तब्बल १,६०० टी शर्ट

शहरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. त्या वापरानंतर फेकल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी बाटल्या संकलन स्पर्धा घेतली.

  • By युवराज भगत
Updated On: May 12, 2023 | 06:16 PM
१६ टन प्लॅस्टिकच्या मोबदल्यात पुणे महापालिकेने तयार केले तब्बल १,६०० टी शर्ट
Follow Us
Follow Us:
पुणे : प्लॅस्टिकमुळे पर्यावरण नुकसानीबाबत जनजागृतीसाठी प्लॅस्टिक बॉटल संकलन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पुणेकरांनी तब्बल २६ टन प्लॅस्टिकच्या बॉटल जमा केल्या होत्या. त्यातील तब्बल १० टन प्लॅस्टिक रस्त्यांसाठी वापरले जाणार आहे.
यात १६ टन प्लॅस्टिकच्या मोबदल्यात महापालिकेस प्लॅस्टिकचा वापर करून तयार करण्यात आलेले तब्बल १,६०० टी शर्ट प्रत्येकी २५० रुपयांना मिळणार आहेत. अशा प्रकारे प्लॅस्टिकचा वापर करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
शाळा, संस्था तसेच वैयक्तिक स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात जास्तीत जास्त प्लॅस्टिक बॉटल देणाऱ्यांसाठी ई-बाइक, मोबाइल तसेच इतर भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत पुणेकरांनी सुमारे २६ टन बॉटल संकलित केल्या होत्या. आधी त्याचे “म्युरल’ करून ते शहरात लावण्याचा निर्णय झाला होता. मात्र, बाटल्यांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने त्यातील १० टन प्लॅस्टिक रस्ते दुरुस्तीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. उर्वरित १६ टन प्लॅस्टिकपासून कपडे तयार करणाऱ्या “फिल गुड इको नेचर’ या संस्थेस दिले जाणार आहेत. ही संस्था असे १,६०० टी शर्ट महापालिकेस देणार आहे.
कोट
पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल आहे. जमा झालेल्या बाटल्यांचे काही म्युरल्स केले जाणार असून रस्ते तसेच कापड तयार करणाऱ्या संस्थेस या बाटल्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याचा पुनर्वापर होणार आहे.
– आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन.

Web Title: In return for 16 tons of plastic municipal corporation produced as many as 1600 t shirts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 06:15 PM

Topics:  

  • Solid Waste Management

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.